मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग
मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews